Anawat | अनवट
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Anawat | अनवट
About The Book
Book Details
Book Reviews
अनिल अवचट म्हणजे विविध प्रकारच विपुल लिखाण केलेले मनस्वी लेखक.या पुस्तकात अवचट कधी तबला. सतार, तंबोरे तयार करणार्या कारागीरांच जग उलगडून दाखवतात, तर कधी स्वत:च्या संगीतप्रेमाचा प्रवास ऎकवतात. कधी ओतूरला त्यांच्या बालपणात घेऊन जातात, तर कधी त्यांच्या मनात घर करून असलेल्या गावांची सफर घडवतात. कधी आयसीयूतल्या स्वत:कडे तटस्थ नजरेने बघू पाहतात, तर कधी झेन तत्त्वज्ञानाच मर्म उलगडून दाखवतात.