Andhar Ujalnyasathi | अंधार उजळण्यासाठी
Andhar Ujalnyasathi | अंधार उजळण्यासाठी
आलेल्या मध्यमवयीन अभिनेत्रीची गोष्ट हे नाटक सांगतं. या नाटकातील घटना-प्रसंगात, प्रचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक नाटकांतील कथा देखील, परंपरेचा अन्वयार्थ शोधण्यासाठी, पृष्ठभागावर येतात. कळत-नकळत, या कालखंडातील गाजलेल्या नाट्य- संकल्पनांचे मंथनही होते आणि या सर्जन-प्रक्रियेचा परिपाक म्हणून, अनोखे नाट्य-नवनीत हाती लागते. परंतु ते याच नाटकाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अवतारात, किंचित बदलले असते. असे का झाले असावे, याचे कुतूहल वाटल्यामुळे, एकाच नाटकाच्या, तीन भाषारूपांचा हा आगळा-वेगळा नाट्यसंग्रह प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.. सचिन उपाध्याय