Andharachya Parambya | अंधाराच्या पारंब्या
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Andharachya Parambya | अंधाराच्या पारंब्या
About The Book
Book Details
Book Reviews
स्त्री-पुरुषातील मुग्ध, सलज्ज, प्रणय या कादंबरीतून दळवींनी चित्रित केलेला आहे.इ. स. १९२० चा महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज, या समाजातील रूढी व त्यांना चिकटून राहू इच्छिणारा परंपरावादी वर्ग आणि पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्काने प्रभावीत झालेला सुधारणावादी वर्ग ह्यांच्यातील संघर्ष ह्या कादंबरीत आहे.