Andharatale Dive | अंधारातले दिवे
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Andharatale Dive | अंधारातले दिवे
About The Book
Book Details
अरुणा ढेरे यांनी'दैनिक सकाळ'मध्ये लिहिलेल्या सदरातील लेखांचा संग्रह. आयुष्यात प्रेरणा मिळावी, बळ यावं आणि अनेक गुणवान मंडळींना करावा लागलेला संघर्ष कळावा,हे या लेखांचे प्रयोजन आहे . अनेक मान्यवर व्यक्तींच्या आयुष्यातील स्फूर्तिदायी प्रसंग, तसंच या मंडळींची जीवननिष्ठा आणि कर्तृत्व कळावं, अशा बाबी या लेखातून ढेरे यांनी नेमकेपणानं मांडल्या आहेत.