Andharatil Prakash | अंधारातील प्रकाश
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Andharatil Prakash | अंधारातील प्रकाश
About The Book
Book Details
Book Reviews
एका संवेदनशील माणसाच्या जीवनात घडलेल्या छोट्या -छोट्या घटनांनाही वेगवेगळे आयाम असतात, भावनांचे कंगोरे असतात याचा प्रत्यय आणून देणारं हे प्रामाणिक आत्मकथन ! जेवढं रंगतदार तेवढंच लोभस ! वाचकाला खिळवून ठेवणारं ,मागील ५०-६० वर्षातील मराठवाड्याच्या समाजजीवनावरही प्रकाश टाकणारं असं हे ललित गद्य !