Ani Mi | आणि मी

Mangala Godbole | मंगला गोडबोले
Regular price Rs. 216.00
Sale price Rs. 216.00 Regular price Rs. 240.00
Unit price
Ani Mi ( आणि मी ) by Mangala Godbole ( मंगला गोडबोले )

Ani Mi | आणि मी

About The Book
Book Details
Book Reviews

सिनेमानाटकांच्या श्रेयनामावलींमध्ये सर्वांत ठळक अभिनेता-अभिनेत्रींचं नाव आणि अमुकतमुक असं म्हणून यादीच्या शेवटी छापण्याची पध्दत आहे. पण आपापल्या छोटया,सामान्य आयुष्यापुरते सर्वांत महत्त्वाचे असतो, ते आपले आपणच. सतत वेगवेगळे अनुभव घेणारे! वेगवेगळी माणसं-कलावंत-संस्था-यंत्रणा ह्यांना सामोरे जाणारे ! त्यांच्याकडून कधी प्रोत्साहित, तर कधी नाउमेद होणारे ! आणि त्यातूनही प्रत्येक नवा दिवस हिरीरीने जगणारे ! संवेदनाक्षम मनानं, ललितरम्य शैलीमध्ये यातलीच काही संस्मरणं टिपली, तर...तर साकार होतो ...आणि मी सारखा लेखसंग्रह.एकीकडे व्यक्तिगत अनुभव टिपणारा आणि दुसरीकडे त्याची सामाजिक परिमाणंही दाखवणारा !

ISBN: 978-8-17-434135-8
Author Name: Mangala Godbole | मंगला गोडबोले
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 198
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products