Ani Pran | आणि प्राण

Bunny Reuben | बनी रूबेन
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Ani Pran ( आणि प्राण ) by Bunny Reuben ( बनी रूबेन )

Ani Pran | आणि प्राण

About The Book
Book Details
Book Reviews

'प्राण' या नावाभोवती एक खलनायकाचं वलय होतं ,विसाव्या शतकात आपल्या खलनायकी कामांमुळे लोकांच्या मनात विशेषतः स्त्रियांच्या मनात एक नकारात्मक भावना या नायकाबद्दल होती,अर्थात ही त्याच्या कामाची पावती होती.भारतीयप्रेक्षकांच्या मनावर इतका परिणाम असणाऱ्या (खल)नायकाचं मराठीतील हे पुस्तक अत्यंत मनोरंजक तसेच माहितीपूर्ण आहे.

ISBN: 000-8-18-752058-2
Author Name: Bunny Reuben | बनी रूबेन
Publisher: Chinar Publishers | चिनार पब्लिशर्स
Translator: Ashok Jain ( अशोक जैन )
Binding: Paperback
Pages: 336
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products