Ani Vidyechya Bailala | आणि विद्येच्या बैलाला
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Ani Vidyechya Bailala | आणि विद्येच्या बैलाला
About The Book
Book Details
Book Reviews
लिफ्टमन असो वा मोटार कंपनीचा डेप्युटी जनरल मॅनेजर; केवळ वयानं वाढलेला मंदबुद्धीचा तरुण असो वा आईपण जपू पाहणारी घटस्फोटिता; स्पर्धेच्या युगात सारं काही पणाला लावू पाहणारी शाळकरी मुलं असोत वा महानिर्वाणाच्या वाटेवरचा प्रवासी... "हरतर्हेची माणसं आपल्या सभोवती असतात. आपापल्या परीनं जगत असतात. संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल त्यांच्या जगण्याबद्दल किती विलक्षण कुतूहल असतं ते त्यांच्या या कथांमधून सहज जाणवतं."