Annapurneshi Hitguj | अन्नपूर्णेशी हितगूज

Dr. Malati Karwarkar | डॉ. मालती कारवारकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Annapurneshi Hitguj ( अन्नपूर्णेशी हितगूज ) by Dr. Malati Karwarkar ( डॉ. मालती कारवारकर )

Annapurneshi Hitguj | अन्नपूर्णेशी हितगूज

About The Book
Book Details
Book Reviews

आज ओदयोगिकीकरणामुळे सामाजिक जीवन आमूलाग्र बदललं आहे. नोकरीची स्त्रियांनाही पडलेली गरज यामुळे स्वयंपाकघरात कळत नकळत फेरफार झाले आहेत. हे फेरफार होताना आहारशास्त्राची शास्त्रीय माहिती, पदार्थांची कारणपरंपरा आणि एकमेकांशी गुणधर्मानुसार असणारं नातं लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं आहे. पाश्चत्त्य आहारशास्त्र आणि भारतीय आहारशास्त्र यातल्या नव्या-जुन्याची सांगड घालून आजच्या परिस्थितीशी जुळणा-या सोप्या अशा आहारशास्त्राची ओळख या पुस्तकात करून दिली आहे.

ISBN: 978-9-38-057246-8
Author Name: Dr. Malati Karwarkar | डॉ. मालती कारवारकर
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 174
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products