Anolakh | अनोळख

Shanta Shelke | शांता शेळके
Regular price Rs. 171.00
Sale price Rs. 171.00 Regular price Rs. 190.00
Unit price
Anolakh ( अनोळख ) by Shanta Shelke ( शांता शेळके )

Anolakh | अनोळख

About The Book
Book Details
Book Reviews

अनोळख’ या शांताबाईंच्या कवितासंग्रहात आधीच्या ‘गोंदण’मध्ये प्रकट झालेल्या अनेक वैशिष्ट्यांचा अधिक सुजाण असा विकास आहे, असे आढळून येते. ‘अनोळख’मधल्या कवितांत प्रथमच प्रकट होत असलेली एक भाववृत्ती म्हणजे निसर्ग, भोवतालचे परिचित जग यांच्याविषयी कवयित्रीला जाणवू लागलेली अनोळखीची, परकेपणाची, दुराव्याची भावना होय. ‘अनोळख’मधल्या अनेक कविता या अशा दुराव्याचे दर्शन ठसठशीतपणे घडवतात. पूर्वीचे स्थिर जीवन पायांखालून निसटू लागले आहे, या जाणिवेमुळे मनाला आलेले भांबावलेपण आणि स्वत:च्या एकाकीपणातून गडद होत चाललेली व्याकुळता यांचा उत्कट, मन उदास करणारा प्रत्यय म्हणजे ‘अनोळख’मधल्या अनेक कविता.

ISBN: 978-8-17-161855-2
Author Name: Shanta Shelke | शांता शेळके
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 112
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products