Anolakhi | अनोळखी

Vijaya Rajadhyaksha | विजया राजाध्यक्ष
Regular price Rs. 108.00
Sale price Rs. 108.00 Regular price Rs. 120.00
Unit price
Anolakhi ( अनोळखी ) by Vijaya Rajadhyaksha ( विजया राजाध्यक्ष )

Anolakhi | अनोळखी

About The Book
Book Details
Book Reviews

मानवी नातेसंबंधांचा शोध, आपल्या अस्तित्वासंबंधीचे कुतूहल व मूलस्रोताचे आकर्षण आणि भिन्न समाज नि सांस्कृतिक स्तरांवरील जीवनसरणीविषयीचे समंजसपणे केलेले कलात्म चिंतन हे विजया राजाध्यक्ष यांच्या कथालेखनाचे विशेष आहेत.विजया राजाध्यक्ष यांच्या 'अनोळखी' या संग्रहातील कथा परंपरेचे व मूल्यव्यवस्थेचे चित्रण करून थांबत नाहीत तर त्यातून बंधमुक्त होऊ पाहणाऱ्या संवेदनशील मनाचे उत्कटतेने दर्शन घडवितात व तसे करताना त्या आपल्या मनावर विलक्षण गारुड करतात.

ISBN: -
Author Name: Vijaya Rajadhyaksha | विजया राजाध्यक्ष
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 117
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products