Ansuyabai Ani Mi | अनसूयाबाई आणि मी
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Ansuyabai Ani Mi | अनसूयाबाई आणि मी
About The Book
Book Details
Book Reviews
पत्नीला केंद्रस्थानी ठेऊन एका पुरुषाने लिहिलेले हे आत्मचरित्र. पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे जुन्या जमान्यातले उद्योगपती. १९१६ मध्ये झालेल्या प्रेमविवाहाच्या सहजीवनाची ही हकीकत. पतीच्या प्रेरणेने अनुसयाबाई सार्वजनिक जीवनात उतरल्या. त्या जुन्या मध्यप्रांतात कायदेमंडळाच्या सदस्य अन् स्वतंत्र भारतात लोकसभेच्या सदस्य झाल्या. संघर्षमय तरीही विश्वासाचे ,असे त्यांचे आगळेवेगळे सहजीवन चित्रित करणारे हे पुस्तक !