Antah Asti Prarambh Part - 2 | अंतः अस्ति प्रारंभः भाग - २

Vaibhav Dhus | वैभव ढूस
Regular price Rs. 261.00
Sale price Rs. 261.00 Regular price Rs. 290.00
Unit price
Antah Asti Prarambh Part - 2 ( अंतः अस्ति प्रारंभः भाग - २ ) by Vaibhav Dhus ( वैभव ढूस )

Antah Asti Prarambh Part - 2 | अंतः अस्ति प्रारंभः भाग - २

About The Book
Book Details
Book Reviews

पहिल्या भागातून लढायच कसं,जगायच कसं आणि भरारी कशी घ्यायची हे आपल्याला समजले पण आता अंतः अस्ति प्रारंभ: भाग दोनच्या माध्यमातून माणसाने कशाला महत्त्व द्यायला हवे, गरीबीला संधी समजून कशापद्धतीने प्रगतिच्या दिशेने मार्गक्रमण करायला पाहिजे आणि पराजयाचा वापर करून कसं जिंकण्याचे मूल्य कशापद्धतीने समजून घ्यायला पाहिजे याचाच प्रपंच म्हणजे अंतः अस्ति प्रारंभ: भाग दोन. मित्रांनो लढणे शिकलात पण आता तुम्ही उत्तम आयुष्य कसे जगायचे हे शिका.

ISBN: 978-9-34-957856-2
Author Name: Vaibhav Dhus | वैभव ढूस
Publisher: Radha Writing Services | राधा रायटिंग सर्व्हिसेस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 170
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products