Antajichi Bakhar | अंताजीची बखर
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Antajichi Bakhar | अंताजीची बखर
About The Book
Book Details
Book Reviews
नंदा खरे यांचे ' अंताजीची बखर ' हे विनोदी अंगाने जाणारे पुस्तक आहे. पेशवाईचा काळ चित्रित करणार्या या बखरीत त्या वेळचे समाजकारण , राजकारण , राज्यांची व्यवस्था इत्यादिंचे यथोचित वर्णन आढळते. त्या काळातील घडामोडींवर अतिशय उपहासात्मक अशी टीका लेखकाने केली आहे. हे लेखनवैशिष्ट्य पुस्तकभर सोबत करते. जोडीला बखरीचा घाटही मजा आणतो.