Antar - Parv | अंतर - पर्व
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Antar - Parv | अंतर - पर्व
About The Book
Book Details
Book Reviews
रशियन कथा मराठीत वाचल्यावर हटकून आपल्याला वाटतंच - ‘अरे, यात वेगळंसं काय आहे? ही माणसं, त्यांचे स्वभाव आणि गुणदोष आपल्या अवती-भवतीच्या माणसांची आठवण करून देत नाहीत का? आपल्या मराठी कथा या लोकांना रशियन भाषेत वाचायला दिल्या तर?’ द्यायलाच पाहिजेत. त्याद्वारेच अंतर दूर करणारं हे पर्व चालू राहील. सह-अनुभूतीचं, सादृश मूल्यांचं आणि सौहार्दाचं. हेच या शीर्षकाचं सांगणं आहे. आपण हे समजून घेऊ व एकजुटीनं या पर्वाचे पाईक होऊ.