Antaranga Vyavasthapanache | अंतरंग व्यवस्थापनाचे
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Antaranga Vyavasthapanache | अंतरंग व्यवस्थापनाचे
About The Book
Book Details
Book Reviews
उद्योगासंबधीत अनेक बाबी या तर्कशुद्ध अंगाने बघाव्या लागतात ,जसे आर्थिक गणिते, प्रक्रिया,रचना इ. तिथे भावनेला विशेष स्थान नसते. तिथे व्यवस्थापन 'शास्त्र' उपयोगी ठरते. मात्र माणसांचा जिथे संबंध येतो तिथे या शास्त्राला मर्यादा येतात. माणूस हा कोणत्याही चौकटीत बंदिस्त होणे अशक्यप्राय आहे.. म्हणूनच 'व्यवस्थापन' ही एक कला आहे आणि त्याचे अंतरंग जाणून घेतले तर ही कला समजायला सुलभ होऊ शकते.