Antashchakshu | अंतश्चक्षू
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price

Antashchakshu | अंतश्चक्षू
About The Book
Book Details
Book Reviews
आई-वडील, सगेसोयरे, आप्तेष्ट अन् मित्रमंडळी, काही निव्वळ दृष्टिभेटीचे, ‘हाय हॅलो’वाले – किती किती लोक भेटतात आपल्याला रोज. पण त्यातल्या किती जणांना आपण ओळखतो? खरोखर? थोडेफार तरी? तशी ओळख पटायची असेल, तर पाहणाऱ्याजवळ हवी पारखी नजर, संवेदनशीलता, प्रगल्भता आणि सहृदयता. या गोष्टी केवळ चर्मचक्षूंनी नाही साधत. ‘भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव’ अशा कोवळिकीने आपल्या सुहृदांची शब्दचित्रेरेखाटण्यासाठी लेखणीला लाभावे लागतात…