Antoni Goudi Ani Santiyago Kalatravha | अंतोनी गौडी आणि सँटियागो कॅलट्राव्हा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Antoni Goudi Ani Santiyago Kalatravha | अंतोनी गौडी आणि सँटियागो कॅलट्राव्हा
About The Book
Book Details
Book Reviews
प्रकाशाची फुले उधळणारे रस्त्यावरचे कलात्मक दिवे अनेक रंगांतून नटणाऱ्या निसर्गाला वास्तुशिल्पात अंकित करणारा अंतोनी गौडी.आधुनिकतेचा कलात्मक गोफ विणणारा कल्पक रचनाकार सँटियागो कॅलट्राव्हा.दोघात अंतर शतकाचं, पण दोघंही स्पेनमधले.दोघंही स्थापत्यातले महाकवी.या प्रतिभावान वास्तुरचनाकारांचा सचित्र, मनोवेधक कार्यालेख –श्रीनिवास नी. माटे या विख्यात आणि रसिक वास्तुरचनाकाराच्या शैलीदार लेखणीतून…'अंतोनी गौडी आणि सँटियागो कॅलट्राव्हा'...