Anubandh Dharm Sanskrutinche | अनुबंध : धर्म - संस्कृतींचे
Regular price
Rs. 338.00
Sale price
Rs. 338.00
Regular price
Rs. 375.00
Unit price

Anubandh Dharm Sanskrutinche | अनुबंध : धर्म - संस्कृतींचे
About The Book
Book Details
Book Reviews
धर्म आणि संस्कृतीच्या आधीचे जे धर्म आणि संस्कृती होत्या, त्या निसर्गाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या चक्राशी जोडलेल्या होत्या. पोथीनिष्ठ धर्मांचे निसर्गाशी नाते कधी जुळलेच नाही. त्यातूनच इतिहासाला कलटणी मिळाली. या पुस्तकात या संस्कृतींचे वर्णन व अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, इंडोनेशिया यांच्या धर्मसंस्कृतीला आर्थिकसत्ता व राजसत्तांची कशी धग पोहचली याचा आढावा घेतला आहे.