Anunaad | अनुनाद
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Anunaad | अनुनाद
About The Book
Book Details
Book Reviews
एखादी सुरावट, चाल, गाणं आपल्याला आवडतं. त्या गाण्यात वापरलेले स्वर, लावलेले सूर, तो स्वरसमूह आपल्याला कळत असो की नसो... "पण ते आपल्या मनात विशिष्ट भाव नाद निर्माण करतात म्हणून ती सुरावट चाल ते गाणं आपल्याला आवडतं. इतकंच नाही... तर अशी आवडलेली सुरावट चाल किंवा गाणं एखाद्या विशिष्ट जागेची व्यक्तीची वस्तूची वास्तूची अगदी एखाद्या दुसऱ्या गाण्याची आठवण करून देतं. या विशिष्ट अशा स्वरसमूहाला सुरावटीला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात राग किंवा रागदारी असं म्हणतात. लेखिका नेहाला भावलेले असे राग त्यांच्या स्मरणखुणांसह..."