Anvayartha | अन्वयार्थ
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Anvayartha | अन्वयार्थ
About The Book
Book Details
विजया राजाध्यक्ष यांच्या कथासाहित्यात आशयसूत्रांची अनेकविधता असली तरी मुख्यतः स्त्री आणि स्त्रीजीवन यांना केंद्रस्थान आहे. स्त्रीची संवेदनशीलता, तिचे अनुभवविश्व काळाच्या ओघात त्यात घडत गेलेली स्थित्यंतरे हा या कथाविश्वाचा गाभा आहे.