Apale Buddhiman Soyare | आपले बुद्धिमान सोयरे

Subodh Jawadekar | सुबोध जावडेकर
Regular price Rs. 216.00
Sale price Rs. 216.00 Regular price Rs. 240.00
Unit price
Apale Buddhiman Soyare ( आपले बुद्धिमान सोयरे ) by Subodh Jawadekar ( सुबोध जावडेकर )

Apale Buddhiman Soyare | आपले बुद्धिमान सोयरे

About The Book
Book Details
Book Reviews

मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाचसहा वर्षांत ‘वर्तनशास्त्र’ या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्या आधारे या प्रश्नांचा धांडोळा घेणारं हे पुस्तक.शास्त्रशुध्द पध्दतीनं, काटेकोर शब्दांत पण ललित अंगानं लिहिलेलं.खुसखुशीत भाषेत, भरपूर उदाहरणांच्या साहाय्यानं विषय सोपा करून सांगणारं.प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.

ISBN: 978-8-17-434945-3
Author Name: Subodh Jawadekar | सुबोध जावडेकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 229
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products