Apale Mul Yat Nahi Na ? | आपलं मूल यात नाही ना ?
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Apale Mul Yat Nahi Na ? | आपलं मूल यात नाही ना ?
About The Book
Book Details
Book Reviews
डॉ. मनोज भाटवडेकर हे आजचे लोकप्रिय मनोविकारतज्ञ आहेत. पालक आणि मुलं या विषयांवर संवाद साधण्याची त्यांची हातोटी आहे. या पुस्तकात सुद्धा त्यांनी मुलांच्या किंवा पालकांच्या विविध वर्तनसमस्या हलक्याफुलक्या प्रसंगातून सांगून त्यावर उपाय योजना किंवा पालकांनी वागण्यात करायचे बदल हे सहज भाषेत सुचवले आहे.