Apalya Purvajanche Vidnyan | आपल्या पूर्वजांचे विज्ञान
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Apalya Purvajanche Vidnyan | आपल्या पूर्वजांचे विज्ञान
About The Book
Book Details
Book Reviews
माहितीतंत्रज्ञान हा शब्द परवलीचा बनलेलं आजचं युग आणि आधुनिक अभियांत्रिकी कमाल दर्शविणारी तंत्रज्ञानाची नानाविध रूपं ही द्योतक आहेत, पूर्वजांच्या अनुभवसिद्ध ज्ञानाची, प्रयोगशीलतेची आजघडीचा तंत्रज्ञानाचा हा अफाट डोलारा साकारलाच तो पूर्वजांच्या अगाध प्राचीन तंत्रज्ञानाच्या भक्कम पायावर काळाच्या ओघात, मानवजातीच्या जडणघडणीत लोप पावलेल्या, नामशेष झालेल्या या प्राचीन तंत्रज्ञानाची ही ओळख...