Apang Mi? Che Abhang Mi | अपंग मी? छे अभंग मी

Prakash Bokil | प्रकाश बोकील
Regular price Rs. 54.00
Sale price Rs. 54.00 Regular price Rs. 60.00
Unit price
Apang Mi? Che Abhang Mi ( अपंग मी? छे अभंग मी ) by Prakash Bokil ( प्रकाश बोकील )

Apang Mi? Che Abhang Mi | अपंग मी? छे अभंग मी

About The Book
Book Details
Book Reviews

अपंग मी ? छे , अभंग मी "एका पायाने अपंग असलेल्या इमॅन्युएलनं सायकलवरून त्याचा स्वदेश - ' घाना ' पिंजून काढला. त्याचा टी - शर्टही घानाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचा होता ; त्यावर मधोमध लिहिलेलं होतं ' पोझो '. ' पोझो ' चा अर्थ ' होय मी दिव्यांग आहे '. हा शब्द त्याने नि:संकोचपणे मिरवला लोकांना दाखवला त्यांच्यापर्यंत पोचवला."

ISBN: 978-9-39-338190-3
Author Name: Prakash Bokil | प्रकाश बोकील
Publisher: Jyotsna Prakashan | ज्योत्स्ना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 30
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products