Aparichit Durganchi Safar | अपरिचित दुर्गांची सफर
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Aparichit Durganchi Safar | अपरिचित दुर्गांची सफर
About The Book
Book Details
Book Reviews
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 28 किल्ल्यांचा समावेश असणारे पहिलेच पुस्तक.विद्यार्थी, इतिहासप्रेमी, पर्यटक, ट्रेकर्स यांच्यासाठी मार्गदर्शनपर ,प्रत्येक किल्ल्याचे अचूक स्थलवर्णन, परिपूर्ण इतिहास आणि अवतीभोवतीचा परिसर यांचा धांडोळा घेणारे वाचनीय ,ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहिलेेले विवेचन. "सोबतीला जागोजागी कृष्णधवल व रंगीत छायाचित्रे. किल्ल्यांवर फिरणार्या तरुणाईला डोळस अभ्यासपूर्ण दिशा देण्याचं काम करणारं महत्त्वपूर्ण पुस्तक."