Aple Buddhiman Soyare | आपले बुद्धिमान सोयरे
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 260.00
Regular price
Rs. 260.00
Unit price
Aple Buddhiman Soyare | आपले बुद्धिमान सोयरे
About The Book
Book Details
Book Reviews
माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुध्दिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुध्दिमत्ता म्हणजे तरी काय? मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाचसहा वर्षांत वर्तनशास्त्र या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्या आधारे या प्रश्नांचा धांडोळा घेणारं हे पुस्तक. भरपूर उदाहरणांच्या साहाय्यानं विषय सोपा करून सांगणारं. प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.