Aple Swatantrya Senani : Mardani Zanshiwali | आपले स्वातंत्र्य सेनानी : मर्दानी झांशीवाली
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price

Aple Swatantrya Senani : Mardani Zanshiwali | आपले स्वातंत्र्य सेनानी : मर्दानी झांशीवाली
About The Book
Book Details
Book Reviews
राणी लक्ष्मीबाईंचे नाव भारतभर दुमदुमत राहिले आहे व राहणार आहे. अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या अल्प आयुष्यात लक्ष्मीबाई लख्कन तळपून जाणार्या विजेसारख्या चमकून गेल्या. सर्वांचे डोळे दिपवून गेल्या. या अल्पायुष्यात त्यांनी अचाट पराक्रम दाखवला. त्यांचा सामना परकीय इंग्रजांशी होता. आपल्या पराक्रमाने त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.. मर्दानी झांशीवाली हे त्यांचे चरित्र नक्कीच वाचनीय आहे.