Apli Apli Bet | आपली आपली बेटं

Madhavi Sudarshan | माधवी सुदर्शन
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Apli Apli Bet ( आपली आपली बेटं ) by Madhavi Sudarshan ( माधवी सुदर्शन )

Apli Apli Bet | आपली आपली बेटं

About The Book
Book Details
Book Reviews

माणूस..एक अजब रसायन . माणसाला बुद्धी आणि भावनांचं वरदान मिळालं आहे,असं आपण म्हणतो . पण हीच बुद्धी भावनांची सरमिसळ आणि अतिरेक झाल्यावर मात्र स्थिर राहू शकत नाही,आणि मग सुरु होतो एक अटळ संघर्ष.माणसाचा माणसाशी आणि स्वतःशीही. या संघर्षात सर्वाधिक फटका बसतो ,तो माणसामाणसातल्या अनमोल नात्याला. भावनांच्या गुंत्यामुळे विविध नाती निभावताना होणारी वेगवेगळ्या टप्यांवरील हीच फरफट या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य मानाव लागेल . जो माणूस हा संघर्ष योग्य पद्धतीने हाताळू शकतो , तो हा गुंता सोडवतो आणि नातं पुन्हा कोवळ्या पालवीसारखं रिफ्रेश होतं . मात्र ज्यांना हे जमत नाही ,त्यांच्या वाट्याला येतं नात्यांमधील दुभंगलेपण ... एकत्र राहूनही बेटासारखं तुटलेपण !

ISBN: 978-9-38-983455-0
Author Name: Madhavi Sudarshan | माधवी सुदर्शन
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 128
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products