Apli Mula | आपली मुलं
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Apli Mula | आपली मुलं
About The Book
Book Details
Book Reviews
मुलांचं निरिक्षण करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, आपल्या मनातलं मोकळेपणानं सांगणं, त्यांच्या मनातलं समजून घेणं,काही विसरणं, काही आठवणीनं उल्लेख करणं, बरंचसं देणं आणि ग्रेसफूली घेणं अशी कितीतरी कौशल्यं आपल्याला यायला हवीत.मुलं वाढवण्याच्या निमित्तानं पालकांना ही जाग यायला हवी. हे पुस्तक हसत खेळत वाचताना सहजपणे अशी जाग आणण्यासाठी मदत करते.