Appu Ani Gappu | अप्पू आणि गप्पू

Rama Hardikar - Sakhdeo | रमा हर्डीकर - सखदेव
Regular price Rs. 72.00
Sale price Rs. 72.00 Regular price Rs. 80.00
Unit price
Appu Ani Gappu ( अप्पू आणि गप्पू ) by Rama Hardikar - Sakhdeo ( रमा हर्डीकर - सखदेव )

Appu Ani Gappu | अप्पू आणि गप्पू

About The Book
Book Details
Book Reviews

लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका. "जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतात. वेगवेगळे रंग आवाज शब्द आणि प्राणी-पक्षी झाडं-फुलं दिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात. ही चित्रमय पुस्तकं त्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील. ही पुस्तकं मुलांना पाहू द्या हाताळू द्या. त्यांना या गोष्टी सांगतानाच आजूबाजूच्या प्रत्यक्ष गोष्टीही दाखवा त्याबद्दल गप्पाही मारा."

ISBN: 978-9-39-338109-5
Author Name: Rama Hardikar - Sakhdeo | रमा हर्डीकर - सखदेव
Publisher: Jyotsna Prakashan | ज्योत्स्ना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 24
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products