Aprajit | अपराजित
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Aprajit | अपराजित
About The Book
Book Details
Book Reviews
अपराजित' ही एमपी अनिल कुमार या फ्लाईंग ऑफिसरची कहाणी आहे. जो भारतीय वायू सेना दलाचा - मिग-२१ चा वैमानिक होता.परंतु एका अपघातामुळे त्याला कायमचे अपंगत्व आले . आणि वयाच्या चोविसाव्या वर्षी तो मानेखाली पूर्णपणे विकलांग बनला. या नैराश्य निर्माण करणाऱ्या परिस्थितीवर मात करत त्याने नियतीशी लढायचे ठरवले.आणि दुसऱ्या अर्थपूर्ण जीवनाची गुंफण केली, आणि तो लेखानाकडे वळला. त्याच्या तोंडाने लिहिलेला 'एअर बॉर्न टू चेअर बोर्न' हा लेख अतिशय प्रसिद्ध झाला आणि तो शाळेच्या अभ्यासक्रमातहि समाविष्ट करण्यात आला. अशा या लढवय्या ऑफिसरची ही कहाणी.