Apriya Pan...| Part - 2 | अप्रिय पण...| भाग - २
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Apriya Pan...| Part - 2 | अप्रिय पण...| भाग - २
About The Book
Book Details
Book Reviews
'अप्रिय पण...' (भाग दुसरा) हे पुस्तक म्हणजे मोरे यांनी दैनिक 'सामना'मध्ये फेब्रुवारी १९९७ ते मार्च २००० या काळात लिहिलेल्या लेखांचा दुसरा संग्रह आहे. पुस्तकात 'शंकराचार्यांचा विश्वकल्याणी प्रेमबॉम्ब' या लेखापासून 'बौद्ध व वैदिक धमिर्यांना दावत', असे विविध विषयांवरील एकूण ३० लेख संग्रहित आहेत.