Apta | आप्त
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Apta | आप्त
About The Book
Book Details
मानवी स्वभावाचे विविध नमुने आणि जीवनाच्या प्रवासात भेटणार्या माणसातली काही माणसं त्यांच्या गुणांमुळं, काही छंदांमुळं, तर काही त्यांच्या कौशल्यांमुळं मनात घर करून राहतात. अशा वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण मानवी स्वभावाचे विविध नमुने अवचटांच्या लेखणीतून ह्या पुस्तकात साकार झाले आहेत. व्यक्तिरेखाटन करताना त्यांनी ठेवलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यांची प्रभावशाली शैली वाचकांच्या मनावर ठसा उमटवून जाते. भाषेतली ओघवतेपणानं पुस्तक वाचनीय आणि संग्राह्यही झालं आहे.