Apule Apan | आपुले आपण
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Apule Apan | आपुले आपण
About The Book
Book Details
Book Reviews
समलैंगिकता अगदी व्यक्तिगत, वयाच्या बराव्या तेराव्या वर्षापासून प्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव.... पुरुषाला पुरुषा बद्दल वाटणारे आकर्षण हे आजच्या समाजातील मानसिकतेला ,संस्कृतीला, संस्कारांना छेद देणारी गोष्ट आहे... या अवस्थेतून जाताना ची वाटचाल लेखकाने या पुस्तकात अगदी सच्चेपणाने मांडली आहे.