Apurna Kranti | अपूर्ण क्रांती
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Apurna Kranti | अपूर्ण क्रांती
About The Book
Book Details
Book Reviews
नव्या शिक्षणाची सतराव्या-अठराव्या शतकांतील शिक्षणाशी तुलना करणे अगत्याचे ठरते. मुख्यत: इंग्रजी शिक्षणामार्फत एकूण पाश्चात्य साहित्य इथे आले आणि आधीच्या साहित्याला पूरक ठरले. १८५० नंतर स्थित्यंतरे घडू लागली. पहिली काही वर्षें लक्षणीय प्रगतीही झाली. नंतर मात्र चित्र पालटले. या सर्व स्थित्यंतरांची चिकित्सा इथे सखोलपणे झालेली आढळेल.