Apurva Chitraleni | अपूर्व चित्रलेणी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Apurva Chitraleni | अपूर्व चित्रलेणी
About The Book
Book Details
Book Reviews
जागतिक चित्रपटांच्या इतिहासात चिरस्थायी लेणी बनलेले गॉन विथ द विंड / द गॉडफादर / कॅसाब्लांका / सायको /लॉरेन्स ऑफ अरेबिया / २००१ : अ स्पेस ओडिसी हे हॉलीवुडचे सहा चित्रपट.पावलोपावली संघर्ष, अडथळे, कोंडी, आणि वैफल्य अशा भोवंडून टाकणा-या क्षणांनी नाटयपूर्ण बनलेल्या या त्यांच्या निर्मिती कथा.