Apurvasanchit | अपूर्वसंचित
Regular price
Rs. 122.00
Sale price
Rs. 122.00
Regular price
Rs. 135.00
Unit price
Apurvasanchit | अपूर्वसंचित
About The Book
Book Details
ललित-वैचारिक प्रकारचे हे लेखन आहे. अनेकदा असे लिखाण करताना त्या त्या लेखकातील अहंमन्यभाव त्यातून अधोरेखित होत जातो. पण दवणे यांचे या पुस्तकातील लेख वाचताना भर दुपारी चांदणे पडावे, त्या चांदण्यात आपण न्हाऊन जावे, असे काहीसे वाटत राहते.ऐल तीरावरील जगण्यातून पैल खुणांतील मुक्तीचा साक्षात्कार देणारे प्रवीण दवणे यांचे हे ताजेटवटवीत ललित लेखन ! जणु संवेदनांचे 'अपूर्वसंचित' नितळ-सुरेल जगण्यासाठी !