Aranyakand | अरण्यकांड
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Aranyakand | अरण्यकांड
About The Book
Book Details
Book Reviews
या कादंबरीतील मुख्य आशयसूत्र 'सैतान' या नावाने ओळखल्या जाणार्या एका नागराजाचे. बारा वर्षे वयाच्या नागराणीच्या, म्हणजे सैतानाच्या आईच्या, कात टाकण्याच्या प्रसंगाने हे 'अरण्यकांड' सुरू होते आणि सैतानाच्या मृत्युने ते संपते. सैतान मरत असतो, त्याच वेळी अंगुब्याच्या जंगलात मादी अंडी घालण्यासाठी एक सुरक्षित जागा शोधत असते हे सांगून, लेखकाने त्या तेजस्वी, पण भयकारक सैतानाच वारस या सृष्टीचक्रात परत जन्माला येत आहे हे सुचवले आहे. सैतानाच्या जीवनकहाणीमुळेच या लेखनाला कलात्मक आरंभ व शेवट याचा एक कथात्म घाटही प्राप्त झाला आहे.