Arashat Dokavanyapurvi | आरश्यात डोकावण्यापुर्वी
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Arashat Dokavanyapurvi | आरश्यात डोकावण्यापुर्वी
About The Book
Book Details
Book Reviews
समकालीन कुटुंबजीवनाचा आरसपानी आरसा ! वरकरणी मोहक वाटणारी मुक्त अर्थव्यवस्था धोक्यात हरवणाऱ्यावाटा निर्माण करेल, हे सुरवातीला जाणवलं नाही.आज त्यातले धोके लक्षात येत आहेत. या बाबतीत मंगला गोडबोलेंनी वेधक शैलीत केलेलं भाष्य आपल्याला जागृत करू शकेल. लोकप्रिय लेखिका मंगला गोडबोले यांनी दाखवलेल्या या आरशात वारंवार डोकावून पहायला हवं.