Ardhi Mumbai | अर्धी मुंबई

Other | इतर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Ardhi Mumbai ( अर्धी मुंबई ) by Other ( इतर )

Ardhi Mumbai | अर्धी मुंबई

About The Book
Book Details
Book Reviews

मुंबईवरील या पुस्तकाचा उद्देश वेगळा आणि गंभीर आहे . हे वाचण्याचर पुस्तक आहे . पाहण्याचे नाही . मुंबई या अतिप्रचंड , अफाट वसतीच्या आणि गुंतागुंतीच्या शहराच्या पोटात शिरून त्याचा घेतलेला हा चौकस वेध आहे . हा वेध चौरस , परिश्रमपूर्वक आणि पद्धतशीरपणे घेतला आहे . याचा प्रत्यय पानोपानी मिळणाऱ्या बारकाव्यांनी येतो . इथे मुख्यतः जाणवते ती सजग समाजशास्त्रीय दृष्टी . कोणतेही शहर हितसंबंधाच्या ताण्याबाण्यांनी घडलेले असते . प्रेक्षणीय स्थळांमधून नव्हे तर दैनंदिन व्यवहारांतून ते शोधत गेले तर त्या शहराचे खरे स्वरूप उलगडते , हे महत्वाचे भान इथे आहे .

ISBN: -
Author Name: Other | इतर
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 238
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products