Ardhuk | अर्धुक
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Ardhuk | अर्धुक
About The Book
Book Details
Book Reviews
भारतीय परंपरेत पत्नीला अर्धांगी म्हणण्याची पद्धत आहे, या पार्श्वभूमीवर अर्धुक हे नाव आपल्याला बरेच काही सांगून जाते. निंबकरांचे हे 'अर्धुक' आजच्या स्त्री -मुक्ती चळवळीला एक वेगळा संदर्भ पुरवीत आहे.