Arogyanama |Manjiri Gharat) | आरोग्यनामा |मंजिरी घरत)
Arogyanama |Manjiri Gharat) | आरोग्यनामा |मंजिरी घरत)
आरोग्यनामा प्रत्येक मनुष्य हा स्वतःच आपले अनारोग्य याचा लेखक असतो, असे गौतम बुद्धाचे उद्गार आजच्या आधुनिक काळात अधिकच समर्पक वाटतात. कोविड महामारीच्या पर्वात आपल्याकडील आरोग्य व्यवस्थेच्या अनेक उणिवा उघड झाल्या. आरोग्यनामा मध्ये आपल्याला अशा अनेक विषयांना स्पर्श करणारे आणि जाणिवा वृद्धिंगत करणारे लेख वाचायला मिळतील. या पुस्तकातील औषधे, आरोग्य व्यवस्था, कोविड, आरोग्य विषयक धोरणे, पर्यावरण, आरोग्य शिक्षण अशा विविध विषयांना स्पर्श करणारे लेख आपल्याला उपयुक्त वाटतील. या सर्व लेखांचा अंतिम उद्देश हा आपल्या दैनंदिन आयुष्यात काही सकारात्मक बदल घडावा हाच आहे.