Arogyasampanna Adhunik Jivanakarita Ayurved |Vibhag 1 Ani 2) | आरोग्यसंपन्न आधुनिक जीवनाकरिता आयुर्वेद | विभाग १ आणि २
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Arogyasampanna Adhunik Jivanakarita Ayurved |Vibhag 1 Ani 2) | आरोग्यसंपन्न आधुनिक जीवनाकरिता आयुर्वेद | विभाग १ आणि २
About The Book
Book Details
Book Reviews
सध्याच्या फास्ट फूड च्या जमान्यात नको ते आणि नको त्याप्रमाणात पदार्थांचे सेवन केले जाते ,व्यायामाचा अभाव,कम्प्युटर मोबाईलचे जीवनात झालेले अतिक्रमण आणि यातून निर्माण होणार मानसिक ताणतणाव आणि शारीरिक-मानसिक समस्यांची झालेली वाढ...या सगळ्यावर मात करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ,शंकांचे निरसन करण्यासाठी ,मार्गदर्शन करून व्यवहार्य दिशा समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.