Arthik Gunhegariche Antarang | आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Arthik Gunhegariche Antarang | आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग
About The Book
Book Details
Book Reviews
दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये! या म्हणीचा तंतोतंत अनुभव आपल्याला दिला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता, केतन पारेख अशा वैâक महाठगांनी आणि एन्रॉन, व्हिडिओकॉन, आयएल अँड एफएस अशा लबाड कंपन्यांनी. सत्यम कॉम्प्युटर्सचा रामलिंग राजू : एकेकाळचा ‘सिकंदराबादचा बिल गेट्स'' अन् तेलगू अस्मितेचं प्रतीक, स्वत:च्याच कंपनीत फॉड करून तुरुंगात गेला! कसे घडतात हे आर्थिक घोटाळे? कसे सापडतात त्यांचे सूत्रधार? आर्थिक गुन्ह्यांचं गुंतागुंतीचं विश्व सोप्या भाषेत उलगडून दाखवलंय, शोधक वृत्तीच्या नि भेदक नजरेच्या एका तरुण फोरेन्सिक ऑडिटरनं...