Artificial Intelligence |Girish Walavalkar) | आर्टिफिशियल इंटेलिजन्स |गिरीश वालावलकर)
Regular price
Rs. 261.00
Sale price
Rs. 261.00
Regular price
Rs. 290.00
Unit price
Artificial Intelligence |Girish Walavalkar) | आर्टिफिशियल इंटेलिजन्स |गिरीश वालावलकर)
About The Book
Book Details
Book Reviews
कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी बुद्धिमत्तेने निर्माण केलेला चमत्कार आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेक अद्भुत गोष्टी साध्य होऊ शकतात !! या तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग विलक्षण आहे. येत्या काळात ते आपल्याही कळत-नकळत आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनणार आहे. जगामध्ये एआय वापरणाऱ्यांची टक्केवारी पाहता एआयचा सर्वात जास्त उपयोग भारतीयच करत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर, सर्वांनाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी कुतूहल आहे. त्यासाठीच हे पुस्तक लिहिलं गेलं आहे.