Aryanchya Shodhat | आर्यांच्या शोधात
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Aryanchya Shodhat | आर्यांच्या शोधात
About The Book
Book Details
Book Reviews
सुमारे सात हजार वर्षांपूर्वी काही नवे लोक भारतात आले आणि सांस्कृतिक विकास सुरु झाला.सिंधुच्या खो-यातून ते सरस्वतीच्या खो-यात स्थिरावले.तेथे सिंधु संस्कृती उदयास आली. परंतु चार हजार वर्षांपूर्वी पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे तिचा -हास सुरू झाला.ही उत्तरसिंधु संस्कृती वैदिक आर्यांची असावी, असा परिस्थितीजन्य पुरावा आहे.हे पुस्तक आहे त्याचीच विस्तृत चर्चा.