Asa Balgandharv | असा बालगंधर्व

Abhiram Bhadkamkar | अभिराम भडकमकर
Regular price Rs. 338.00
Sale price Rs. 338.00 Regular price Rs. 375.00
Unit price
Asa Balgandharv ( असा बालगंधर्व ) by Abhiram Bhadkamkar ( अभिराम भडकमकर )

Asa Balgandharv | असा बालगंधर्व

About The Book
Book Details
Book Reviews

लोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि ‘नारायण राजहंस’चा ‘बालगंधर्व’ झाला.त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं.संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला,आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं.हे सारं कसं घडत गेलं, ते सांगणारी चरित्र कादंबरी.

ISBN: 978-8-17-434557-8
Author Name: Abhiram Bhadkamkar | अभिराम भडकमकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 416
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products