Asa Ghadala Sachin | असा घडला सचिन
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Asa Ghadala Sachin | असा घडला सचिन
About The Book
Book Details
Book Reviews
सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरवातीच्या वर्षांच्या अनुषंगाने लिहिलं गेलेलं हे पाहिलंच अधिकृत पुस्तक आहे. आपल्या शाळकरी वर्षामध्ये सचिन जे क्रिकेट खेळला तिथपासून वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी कसोटी पदार्पणापर्यंतचा त्याचा प्रवास या पुस्तकात आला आहे.