Asa Ha Gomantak | असा हा गोमंतक
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Asa Ha Gomantak | असा हा गोमंतक
About The Book
Book Details
Book Reviews
लेखकाचे पुस्तकनिर्मितीबद्दलचे मनोगत ... '१९६७ च्या मे महिन्यात मी गोव्यास राहण्यासाठी गेलो. जवळजवळ आठ वर्षे मी आता गोव्यात आहे. येथील निसर्गसौंदर्य, बाराही महिने हिरवेपणा टिकविणारे डोंगर, समुद्र बनलेल्या मांडवी-जुवारीसारख्या सरिता, क्षितिजाशी रोज गूढगुंजन करणारे समुद्र आणि त्यांचे लांबलचक किनारे, हे सारे मी या वास्तव्यात अनुभवतो आहे. गोव्याचा इतिहास, लॅटिन संस्कृतीची छाया असलेले समाजजीवन, स्वच्छ व निसर्गरम्य परिसरातील हिंदूची मंदिरे, हिरव्या झाडीतून डोकावणारे चर्चचे क्रूस हे सारे टिपावयाचे मी ठरविले व त्यामधून हे पुस्तक तयार झाले'.